यंदाचा अर्थसंकल्प संमिश्र स्वरूपाचा -अश्विन मेहाडिया - -budget-2021 news
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर- यंदाचा अर्थसंकल्प हा संमिश्र स्वरुपाचे आहे. या अर्थसंकल्पामुळे जास्त आनंदही झाला नाही आणि जास्त निराशाही झाली नसल्याचे मत, विदर्भ चेंबर्स असोसिएशनचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी व्यक्त केले. काल (सोमवार) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. भाजपाने या अर्थसंक्लपास भारताचा आत्मविश्वास दाखवणारे अर्थसंकल्प म्हणटले आहे. तर विरोधकांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे.