Republic Day : प्रजासत्ताक दिनी वायु दलाच्या 17 जग्वार विमानांची अनोखी सलामी; पाहा Video - प्रजासत्ताक दिन
🎬 Watch Now: Feature Video
दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या ( republic day ) निमित्ताने राजपथावर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्याऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी भारताच्या तिन्ही दलांनी आपली भव्य शक्ती दाखवत विविध चित्तथरारक अश्या कवायतीचे सादरीकरण केले. यावेळी वायु दलाच्या 17 जग्वार विमानांने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 75 चा ( 17 Jaguar aircraft make a figure of 75 ) आकडा आकाशात बनवत अनोखी सलामी दिली.