अमरावतीच्या अवलियाने बांधले 'प्लास्टीकचे घर' - प्लास्टिकचे घर अमरावती
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - आपल्या हक्काचे एक घर असावे हे गरीब असो व श्रीमंत सर्वांचेच स्वप्न असते. आपल्या स्वप्नांना पूर्ण करतानाच, प्लास्टिक निर्मूलनाचा उद्देशही पुढे ठेवत, रत्नागिरीमध्ये एका अवलियाने एक नवीन संकल्पना राबवली. त्यांनी आपल्या घराच्या बांधकामात, तब्बल २० हजार प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर केला. नितीन उजगावकर यांच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून साकारलेले हे घर पर्यावरणवाद्यांसाह सर्व समाजघटकांसाठी एक आदर्श ठरते आहे. पाहूया याविषयीचा खास रिपोर्ट..