सर्व छोट्या पक्षांना सभागृहात आपले मत मांडण्याची संधी मिळायला हवी - आमदार देवेंद्र भुयार - vidhansabha hall
🎬 Watch Now: Feature Video
आज विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेता यांचे अनुमोदन करताना अपक्ष उमेदवार बच्चू कडू यांनी सभागृहातील अपक्ष उमेदवारांना आपले मत मांडायला मिळावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या भूमीकेला स्वाभिमानी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी समर्थन दिले आहे.