'हेअर अँड ब्युटी'मध्येही करिअरची उज्वल संधी, अलिबागच्या अमित वैद्यने मिळवले गोल्ड मेडल - raigadh
🎬 Watch Now: Feature Video
अमित हा अलिबाग शहरात राहणारा उच्च शिक्षित तरुण आहे. त्याने केस कापण्याचा व्यवसाय करण्याचा निर्धार केला. यासाठी त्याने लंडन येथे जाऊन प्रशिक्षण घेतले. त्यानंतर अलिबागमध्ये परतून 'पॅशन अँड ब्यूटी' नावाने सलून सुरु केले. हळू हळू त्याने या व्यवसायात आपला जम बसवला. आज त्याने या व्यवसायातुन आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.