VIDEO : अजित पवार आणि जयंत पाटील यांनी घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन

By

Published : Oct 7, 2021, 8:43 AM IST

thumbnail
मुंबई - घटस्थापनेपासून राज्यभरातील मंदिर भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यानुसार आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.