अनिल देशमुख यांच्याविरोधात कुठलाही पुरावा नाही; परमबीर सिंह यांचे आयोगासमोर प्रतिज्ञापत्र - anil deshmukh casED arrested ED
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13543354-thumbnail-3x2-mnok.jpg)
मुंबई - 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांच्याविरोधात कुठलाही पुरावा नाही, असे परमवीर सिंह यांनी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. त्यामुळे नव्या चर्चेला उधाण आले आहे. यासंदर्भात परमबीर सिंह यांचे वकील शिशीर हीरे यांच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Last Updated : Nov 4, 2021, 8:57 AM IST