केंद्र सरकारच्या घोषणेने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार काय ? - अनंत देशपांडे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 7, 2020, 9:45 PM IST

केंद्र सरकारने नुकतेच आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी काही महत्वपुर्ण घोषणा केल्या. यामध्ये हमीभावात वाढ, जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यातून काही पिकांना सूट तसेच एक देश-एक बाजार राबवण्याचा निर्णय घेतला. या सर्व निर्णयांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल काय आणि शेतकरी आर्थिंक संकटातून बाहेर पडेल काय ? यासह इतरही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ईटीव्ही भारतने शेतकरी संघटनेचे नेते अनंत देशपांडे यांची घेतलेली ही खास मुलाखत...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.