कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी अंबाबाईंची नवरात्रोत्सवानिमित्त आरती.. - kolhapur ambabai aarati
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-9206983-207-9206983-1602913775517.jpg)
आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. कोरोनामुळे राज्यभरात नवरात्री साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. सर्वच मंदिरांमध्ये भाविकांना मंदिरात दर्शनासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली आहे. यानिमित्त कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी अंबाबाईंची सकाळची पूजा खास ईटीव्ही भारतच्या प्रेक्षकांसाठी..