Lata Mangeshkar Funeral Update : लता दीदींवर अंत्यसंस्कारासाठी आठ पंडितांची टीम, भगवान शंकराच्या होत्या भक्त.. - लता मंगेशकर यांच्या घरचे पुजारी
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. आज सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आठ पंडितांची टीम त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करत आहे. यापार्श्वभूमीवर लता दीदींच्या घरी तीन पिढ्यांपासून पूजा करत असलेल्या अनिल भोळे यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. लता दीदी या भगवान शंकराच्या भक्त होत्या. एक तारखेला त्यांच्याशी शेवटची भेट झाली. त्यानंतर त्यांना भेटू शकलो नाही याचक दुःख असल्याचं ते म्हणाले.