Fire in Mumbai : मुंबईतील कांजूरमार्ग परिसरात आग; धुराने वातावरण झाले अंधारमय, पाहा VIDEO - मुंबईतील कांजूरमार्ग परिसरात आग
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईतील कांजूरमार्ग परिसरातील गवताळ प्रदेशात भीषण आग ( grassland fire in Kanjurmarg mumbai ) लागली. या आगीच्या धुराचे लोट आकाशात मोठ्या प्रमाणात पसरले होते. आगीच्या धुरामुळे परिसरातील सर्व वातावरण हे अंधारमय झाले होते.