amravati violence : हिंसाचार प्रकरणी 15 गुन्हे दाखल; 50 जणांना अटक - पोलीस आयुक्त सिंह - police
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - त्रिपुरा राज्यात घडलेल्या हिंसाचारानंतर अमरावतीत आंदोलन झाले. या आंदोलनाला हिंसक ( amravati violence ) वळण मिळाले होते. त्यामुळे अमरवतीत घडलेल्या घटनेबद्दल आतापर्यंत 15 गुन्हे दाखल करण्यात आले असून 50 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच काही लाठ्या जप्त करण्यात आल्याची माहिती अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह ( police commissioner ) यांनी दिली. अमरावती शहरात झालेल्या घटनंतर प्रथमच पोलीस आयुक्त सिंह यांनी प्रतिक्रिया दिली.
Last Updated : Nov 14, 2021, 6:49 PM IST