WTC स्पर्धेत कोणी घेतल्या सर्वाधिक विकेट्स अन् कोणाच्या नावावर सर्वाधिक धावा - WTC
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - न्यूझीलंडने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा ८ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने सांघिक खेळाचा नजराणा पेश केला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाची वाटचाल आणि खेळाडूंनी केलेली कामगिरी यांचा 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा...