आयएसएल : मुंबईचा कर्णधार म्हणतो, ''गोव्याशी दोन हात करण्यास तयार'' - Mumbai City FC's Amrinder Singh
🎬 Watch Now: Feature Video

मागील ५ महिन्यांपासून सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीगचा सातवा हंगाम आता अंतिम टप्प्यावर आला आहे. २० नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना आज मुंबई सिटी एफसी आणि एफसी गोवा यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी, मुंबईचा कर्णधार अमरिंदर सिंगने ईटीव्ही भारतशी संवाद साधला.