ऑस्ट्रेलियन ओपन : गतविजेत्या सोफिया केनिनची दुसऱ्या फेरीत धडक - Defending champion Sofia Kenin news
🎬 Watch Now: Feature Video
गतविजेती महिला टेनिसपटू सोफिया केनिनने सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत धडक दिली आहे. तिने स्थानिक खेळाडू मॅडिसन इंग्लीसला ७-५, ६-४ असे सरळ सेटमध्ये हरवले. हा सामना एक तास २६ मिनिटे रंगला होता.