Year-Ender २०२० : क्रीडा विश्वात 'या' दिग्गजांनी घेतली निवृत्ती; पाहा 'ईटीव्ही भारत'चा आढावा - cricket player retirement in 2020 year news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कोरोनामुळे टी-२० विश्वकरंडक, टोकियो ऑलिम्पिक यासह अनेक मोठ्या स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या. २०२० हे वर्ष क्रीडा विश्वासाठी तसे निराशजनक राहिले. या वर्षात अनेक दिग्गज खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली. यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना यांच्यासह पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरचा समावेश आहे. याशिवाय टेनिस विश्वात रशियाची मारिया शारापोव्हा, डेन्मार्कची कॅरोलिन वोज्नियाकी या महिला खेळाडूंनी देखील निवृत्ती स्वीकारली. डब्लूडब्लूईचा लोकप्रिय फायटर अंडरटेकरने देखील बाय-बाय केलं. पाहा 'ईटीव्ही भारत'चा आढावा...
Last Updated : Dec 26, 2020, 10:25 PM IST