IND vs AUS ३rd ODI : विराटसेनेपुढे लाज राखण्याचे आव्हान - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तिसरी वनडे
🎬 Watch Now: Feature Video

पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या एकतर्फी पराभवानंतर भारत तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यात विराटने संघाच्या गोलंदाजीत बदल करणे निश्चित केले आहे. बुधवारी २ डिसेंबरला हा सामना कॅनबेराच्या ओव्हल मैदानावर सुरू होईल.