असा पार पडला क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा - buckingham palace
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-3422995-1061-3422995-1559203972012.jpg)
लंडन येथील बकिंगहॅम पॅलेसजवळील प्रतिष्ठित लंडन मॉल येथे आयसीसी क्रिकेट विश्वकरंडक २०१९ स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला . ३० मे ते १४ जुलैपर्यंत होणाऱ्या या विश्वकरंडकासाठी जगभरातून १० देशाचे संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत.