thumbnail

By

Published : May 14, 2021, 9:05 PM IST

ETV Bharat / Videos

‘आर्मी ऑफ द डेड’ चित्रपटाला स्नायडर कट नसेल, झॅक स्नायडरचा खुलासा

अमेरिकन निर्माता दिग्दर्शक झॅक स्नायडर म्हणतो की, त्याच्या ‘आर्मी ऑफ द डेड’ या नव्या चित्रपटाला स्नायडर कट नसेल. आर्मी ऑफ द डेड हा थ्रिलर झोम्बी चित्रपट आहे, परंतु सध्याच्या काही थीम देखील आहेत. हा चित्रपट २१ मे रोजी नेटफ्लिक्सवर दाखल होणार आहे. डिजिटल प्रदर्शित होण्यापूर्वी निवडक सिनेमार्क चित्रपटगृहातही हा चित्रपट झळकणार आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.