वैभव-दीया मिर्झाच्या लग्नाबद्दल वैभवच्या माजी पत्नीची प्रतिक्रिया - वैभव रेखी, दिया मिर्झा लग्न
🎬 Watch Now: Feature Video

सेलिब्रिटी योग प्रशिक्षक असलेल्या सुनैना रेखी यांनी आपला माजी पती वैभव रेखीने अभिनेत्री दीया मिर्झासोबत लग्न केल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दीया-वैभवच्या मिलन विषयी सुनैनाचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
TAGGED:
vaibhav rekhi ex wife reaction