उर्वशी रौतेला 'वर्सेस बेबी'च्या कमाईची सर्व रक्कम करणार कोविड विरुध्दच्या लढाईसाठी दान - उर्वशी रौतेलाचे कोविड विरुध्दच्या लढाईसाठी दान
🎬 Watch Now: Feature Video
उर्वशी रौतेला म्हणाली आहे की तिच्या 'वर्सेस बेबी' या पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय अल्बममधील सर्व कमाई ती भारतातील कोविड विरुध्दच्या लढाईसाठी व पॅलेस्टाईन रेड क्रिसेंट सोसायटीला दान करणार आहे. इजिप्तियन कलाकार मोहम्मद रमदानसोबत तिने या अल्बममध्ये काम केले होते.