मुंबईत 'बागी ३'च्या विशाल होर्डिंगचं टायगरने केलं उद्घाटन - Tiger Shroff news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - बॉलिवूडचा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ सध्या त्याच्या आगामी 'बागी ३' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात व्यग्र आहे... मुंबईत या चित्रपटाच्या मोठ्या होर्डिंगच्या उद्घाटनासाठी अगदी हटके पद्धतीने टायगरने एन्ट्री घेतली होती...