जगासाठी तो ऋषी कपूर होता, माझ्यासाठी मात्र चिंटूच... - सुभाष घई - Rishi kapoor latets news
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-7000865-thumbnail-3x2-subhash.jpg)
मुंबई - दिग्दर्शक सुभाष घई यांनी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. 'जगासाठी ते ऋषी कपूर होते, माझ्यासाठी मात्र चिंटूच होता. त्यांचं जाणं मी सहनच करू शकत नाही', असे सुभाष घई म्हणाले आहेत.
Last Updated : Apr 30, 2020, 3:23 PM IST