सलमान ऑस्ट्रियातून परतला, रितेश-जेनेलिया लंच डेटवर झाले कॅमेऱ्यात कैद - सोनू सूद स्पॉटेड
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेता सलमान खान मुंबईत परतल्यानंतर हौशी फोटोग्राफर्सनी त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. तो त्याच्या आगामी चित्रपट टायगर ३ च्या परदेशी शेड्यूलसाठी ऑस्ट्रियामध्ये होता. अभिनेता सोनू सूद त्याच्या घराबाहेर गरजू लोकांशी संवाद साधताना दिसला. कोविड साथीच्यानंतर सोनू गरजूंना सतत मदत करीत असल्यामुळे चर्चेत आहे. लंच टेडवर आलेले रितेश देशमुख आणि जेनेलिया मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले. दुपारच्या जेवणानंतर हौशी फोटोग्राफर्सनी त्याला टिपले.