शिल्पा शेट्टीच्या दिवसाची सुरुवात दमदार योग-व्यायामासह, पाहा व्हिडिओ - latest entertainment news
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेत्री शिल्पा शेट्टी दमदार योग-व्यायामासह तिच्या दिवसाची सुरुवात करते. तिच्या फिटनेसप्रेमाबद्दल सर्वांना माहिती आहे. शिल्पा अधून-मधून तिच्या चाहत्यांसाठी फिटनेस टिप्सही देत असते.