सलमान खानने केक कापून वाजिद खानच्या आठवणींना दिला उजाळा - Wajid Khan Salman Khan
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - वर्ष 2020 मनोरंजन क्षेत्रासाठी अतिशय वाईट होते. १ जून रोजी प्रसिद्ध संगीतकार साजिद-वाजिदची जोडी फुटली, कारण वाजिद खानचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो 42 वर्षांचा होता. सोहेल खान आणि साजिद खान यांच्यासमवेत केक कापून सलमान खानने वाजिद वाढदिवसाच्या आठवणींना उजाळा दिला.