'लॅक्मे फॅशन विक'साठी दिल्लीतील तरुणींचा उत्साह, सागरीका घाडगेच्या उपस्थितीत पार पडली स्पर्धा - Sagarika Ghadage in delhi
🎬 Watch Now: Feature Video
दिल्ली - जनकपूरी येथे द डिझाईन फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले होते. 'लॅक्मे फॅशन विक'साठी येथील कॉलेजवयीन तरुणींनी स्वत: डिझाईन केलेल्या कपड्यांमध्ये रॅम्पवॉक केला. यामधुनच 'लॅक्मे फॅशन विक'साठी विद्यार्थिनींची निवड होणार आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री सागरीका घाडगे हिची खास उपस्थिती होती. अभिनेता अमन वर्मा याने या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. सागरीकाने यावेळी ईटीव्ही भारतशी संवाद साधला...