'गोल्डन ग्लोब' नामांकन मिळाल्याने रोसामुंड पाईकला सुखद धक्का

By

Published : Feb 16, 2021, 4:33 PM IST

thumbnail
'गोल्डन ग्लोब' नामांकनाची घोषणा झाल्यानंतर अभिनेत्री रोसामुंड पाईकला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. तिच्या 'आय केअर ए लॉट' या कॉमिक थ्रिलरसाठी तिला हे नामांकन मिळाले आहे. यात ती 'मार्ला ग्रेसन' ही व्यक्तीरेखा साकारत असते.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.