Exclusive Interview : नृत्याशिवाय रेमोला 'या' गोष्टीची आहे आवड, पाहा 'ईटीव्ही भारत'शी खास मुलाखत - Remo Dsouza life story
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजा आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून रेमोने आपल्या डान्सिंग करिअरला सुरुवात केली होती. सुरुवातीला बॅकग्राउंड डान्सर म्हणून सुरुवात करणारा रेमो आज यशस्वी कोरिओग्राफर तसेच चित्रपट दिग्दर्शकही बनला आहे. त्याच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. त्याने 'ईटीव्ही भारत'शी आपला प्रवास उलगडला आहे. पाहा हा खास व्हिडिओ....