राणी मुखर्जीच्या घरी मुलगी अदिराच्या वाढदिवसाची पार्टी, स्टार-किडसची उपस्थिती - Latest Bollywood News
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेत्री राणी मुखर्जीने मुलगी अदिराच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. या वेळी अनेक स्टार-किडसनी आपल्या पालकांसह हजेरी लावली.