रणधीर कपूरच्या वाढदिवसाला रणबीर-आलिया, सैफ-करीना उपस्थित

By

Published : Feb 15, 2021, 8:00 PM IST

thumbnail

कपूर कुटुंबीय १४ फेब्रुवारी रोजी रणधीर कपूरचा ७४ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. मुलगी करिना कपूर खानपासून जावई सैफ अली खान यांच्यापासून लव्हबर्ड्स आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी उपस्थितीत राहून रणधीर कपूर यांचा वाढदिवस खास बनवला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.