thumbnail

राखी सावंतने राधे रिलीज आणि झोमॅटो वादावर केले भाष्य

By

Published : Mar 19, 2021, 12:06 PM IST

अभिनेत्री राखी सावंत म्हणाली की, ती सुपरस्टार सलमान खानच्या राधे चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे. राखीने अलिकडेच बंगळुरुमध्ये घडलेल्या झोमॅटो डिलीव्हरी बॉयच्या घटनेबाबतही भाष्य केलंय. यात एका मॉडेलवर डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप लावण्यात आला होता.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.