Public Review: 'बागी ३' मधील टायगरची अॅक्शन पाहून प्रेक्षक झाले अवाक - Shradha Kapoor latest news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - टायगर श्रॉफ आणि श्रध्दा कपूरचा 'बागी ३' हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. याला प्रेक्षकांनी मिळती जुळती प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार कथा कमजोर असली तरी गाणी उत्तम आहेत. या सर्वात टायगरच्या अॅक्शनच्या प्रेमात प्रेक्षक पडल्याचे जाणवते. पाहा 'बागी ३' पाहिलेले प्रेक्षक काय सांगत आहेत...