Public Review : कसा आहे 'गुडन्यूज', जाणून घ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया - Public Review of good news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अभिनेता अक्षय कुमार, करिना कपूर, कियारा आडवाणी आणि दलजीत दोसांझ यांचा 'गुडन्यूज' हा चित्रपट सिनेमागृहात झळकला आहे. मजेदार ट्रेलर आणि धमाल गाण्यांमुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची बरीच उत्सुकता होती. अक्षय कुमारचा यावर्षीचा हा शेवटचा चित्रपट होता. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. पाहूया त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया....