'दूरवर राहणाऱ्या कुटुंबाची गोष्ट' सांगणारा 'पाँडीचेरी' - nina kulkarni
🎬 Watch Now: Feature Video
'दूरवर राहणाऱ्या कुटुंबाची गोष्ट' सांगणारा 'पाँडीचेरी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. स्मार्टफोनवर या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आल्याने या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे.