thumbnail

By

Published : Jan 10, 2020, 10:41 AM IST

ETV Bharat / Videos

चित्र, शिल्प आणि काव्याचा तिहेरी संगम, पाहा व्हिडिओ

अलिबाग पीएनपी नाट्यगृहात ३ दिवसीय जागतिक मराठी अकादमीचे शोध मराठी मनाचा संमेलन आयोजित केले होते. या संमेलनात चित्र, शिल्प, काव्य हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चित्र, शिल्प आणि काव्य हा तिहेरी संगम असलेल्या कलाकारांचा हा कार्यक्रम होता.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.