अभिनेता-निर्माता निखिल द्विवेदींनी मालदीवमध्ये सुट्टी घालवणाऱ्या बॉलीवूड सेलिब्रिटींना फटकारले - Bollywood gossip news
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेता-निर्माता निखिल द्विवेदी यांनी भारत आणि जगभरातील कोविड - 19 चे रुग्ण वाढत असताना मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत असलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींना फटकारले आहे. या सर्वांना कोविडच्या गांभीर्याची आणि सामाजिक बांधिलकीची काहीही जाणीव नसल्याचे द्विवेदी यांनी म्हटले आहे.