गायिका नेहा कक्करने शेअर केले हनीमूनचे रोमँटिक फोटो - Neha Kakkar honeymoon photos
🎬 Watch Now: Feature Video

गायिका नेहा कक्करने पती रोहन प्रीत सिंगसह ती दुबईत साजऱ्या करत असलेल्या हनीमूनची काही छायाचित्रे शेअर केली. या छायाचित्रांना चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे.