'महाभारता'तील शकुनी मामासोबत ईटीव्ही भारतची खास बातचीत - Mahabharats Shakuni Mam in conversation with ETv Bharat
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - बी आर चोपडा यांच्या 'महाभारत' मालिकेचा पहिला भाग २ ऑक्टोबर १९८८ ला प्रसारित झाला होता. यात शकुनी मामाच्या भूमिकेत गुफी पेंटल तर दुर्योधनाच्या भूमिकेत पुनित इस्सार झळकले होते. अलिकडेच हैदराबादमध्ये 'महाभारत' नाटकाचा शो पार पडला. यावेळी शकुनी मामा साकारलेल्या गुफी पेंटल यांनी ई टीव्ही भारतशी बातचित केली. तुम्हीही पाहा, ही खास बातचित...