आत्मनिर्भर बना, चिनी मालावर बहिष्कार घाला - कंगना रनौत - चीनी मालावर बहिष्कार घाला

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 27, 2020, 9:06 PM IST

मुंबईः भारत आणि चीनमध्ये सीमेवर सुरू असलेल्या संघर्षानंतर चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मोहिम जोरात सुरू आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सहभागी झाली आहे. तिने सोशल मीडियावर २ मिनीटांचा एक व्हिडिओ शेअर करुन लोकांना चीनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. आत्मनिर्भर होण्यासाठी प्रतिज्ञा करत चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करताना ती दिसते.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.