कोरोना रुग्णांसाठी हेमा मालिनीने केली प्रार्थना - भाजप खासदार हेमा मालिनी
🎬 Watch Now: Feature Video

कोरोनाच्या वाढत असलेल्या दुसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सुरक्षित रहावे यासाठी भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी प्रार्थना केली आहे. लोकांनी सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. देशात १५ दशलक्ष करोना रुग्णांची भर पडली असून दिल्ली शहरात २०२०१ रुग्ण सोमवारी सापडले आहेत.