Flashback 2019: बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या घटना - Here's how B-town topped headlines
🎬 Watch Now: Feature Video
२०१९ सालाला राम राम करण्यासाठी सर्वत्र तयारी झालीय...यावर्षी फिल्मी दुनियेत अनेक रंजक घटना घडल्या, ज्या चर्चेच्या विषय ठरल्या. चला तर मग पाहूयात यावर्षातील सर्वात चर्चेत राहिलेल्या काही घटना...