'तू म्हणशील तसं' नाटक शंभरीपार करणाऱ्या संकर्षण कऱ्हाडे, भक्ती देसाईची खास मुलाखत - 100 th play of Tu Mhanshil Tasa drama
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - 'तू म्हणशील तसं' नाटकाचा १०१ वा प्रयोग हैदराबादच्या रविंद्र भारती नाट्यगृहात उत्साहात पार पडला. यावेळी नाटकाचा लेखक आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री भक्ती देसाई यांनी ईटीव्ही भारच्या प्रतिनिधीशी नाटकाच्या प्रवासाबद्दल मनमोकळ्या गप्पा केल्या. आमच्या प्रतिनिधी प्रविणा शिरपूरकर यांच्याशी झालेली बातचीत आमच्या खास नाट्य रसिकांसाठी...
Last Updated : Apr 8, 2021, 12:41 PM IST