'मिस्टर इंडिया'मध्ये 'या' अभिनेत्याने साकारली होती बालकलाकाराची भूमिका - मिस्टर इंडिया
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - बॉलिवूडमध्ये बऱ्याच कलाकारांनी लहानपणीच बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. यापैकीच एक म्हणजे अभिनेता आफताब शिवदासनी. त्याने वयाच्या सातव्या वर्षीच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अनिल कपूर यांच्या 'मिस्टर इंडिया' या चित्रपटात त्याने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने बऱ्याच चित्रपटात भूमिका साकारल्या. 'ईटीव्ही भारत'शी बोलताना त्याने आपला चित्रपटसृष्टीतला प्रवास उलगडला आहे.