दिया मिर्झाने शेअर केले नवऱ्यासोबतचे काही आकर्षक फोटो आणि व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेत्री दिया मिर्झा आणि तिचा नवरा वैभव रेखी सध्या मालदीवमध्ये सुटीचा आनंद घेत आहेत. दियाने या बेटावरील स्वतःची काही जबरदस्त आकर्षक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.