मिकाने मुंबईत सुरू केला लंगर, गरजूंना मदत करण्याचे केले आवाहन - गायक मिका सिंगची लंगर सेवा
🎬 Watch Now: Feature Video
गायिका मिका सिंगने कोविड -१९ च्या या संकटाच्या काळात लंगर सेवा सुरू केली आहे. मुंबईत दररोज १००० लोकांना भोजन वाटप करणार आहेत. साथीच्या रोगराईच्या वेळी सर्वांनी पुढे येऊन गरजूंना आधार देण्याचे आवाहनही मिका याने केले आहे.