Spotted: जान्हवी कपूर - पुजा बेदीची मुलगी दिसली जीम बाहेर, वरुण धवनसह हे सेलिब्रिटी झाले SPOT - पत्रलेखा
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-4236634-thumbnail-3x2-celebraty.jpg)
बॉलिवूड कलाकारांबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. आपले आवडत्या आवडत्या कलाकारांचा लूक, त्यांची लाईफस्टाईल आणि त्यांचा विकेंड प्लॅन जाणून घेण्यासाठीदेखील चाहत्यांची उत्सकुता असते. त्यामुळे मुंबईतील विविध ठिकाणी बॉलिवूड कलाकारांना स्पॉट करण्यात आलं. यामध्ये जॅकलिन फर्नांडीस, वरुण धवन, शाहिद कपूर आणि पत्रलेखा यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे.
Last Updated : Aug 25, 2019, 12:45 PM IST