'सुषमा स्वराज यांची पोकळी कधीही भरुन न निघणारी..' - सुभाष घई
🎬 Watch Now: Feature Video
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनी भाजपच्या दिग्गज नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. सुषमा स्वराज यांची पोकळी राजकीय क्षेत्रात कधीही भरुन न निघणारी आहे, असं अनिल कपूर यावेळी म्हणाले..