आमिर, विकी, रकुल आणि इतर सेलेब्रिटी कॅमेऱ्यात कैद - रकुल प्रीत सिंग
🎬 Watch Now: Feature Video
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल, जूही चावला, रकुल प्रीत सिंग, वरुण धवन आणि आमिर खान यांना मुंबई परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी हौशी कॅमेरामन्सनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.