'लाल सिंग चढ्ढा'च्या शूटिंगदरम्यान आमिरने दिला तरुणाईला संदेश - amir khan advice to youngsters
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-5456232-thumbnail-3x2-amir.jpg)
मुंबई - मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या आगामी 'लाल सिंग चढ्ढा'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. सध्या तामिळनाडु येथे या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. यावेळी आमिरने पोलीस अधिक्षक वरुण कुमार यांची भेट घेतली. तसेच, तरुणाईला व्यसनांपासून दुर राहण्याचा सल्ला यावेळी दिला.